👌🎉👌जय जय श्री श्री विठोबा रखुमाई👌🎉👌ज्ञानेश्वर माऊलींचे, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे तसेच सर्व संतांचे, अतिशय सुंदर, अतिशय अप्रतिम असे श्री विठोबा रखुमाई वरील अभंग, भजने आहेत.👌🎉👌अजित कडकडे यांनी तेवढ्याच सुंदर अशा आवाजात संतांचे भजने गायली आहेत.👌🎉👌
कडकडे सरांची अभंग वाणी ऐकताना हृदय भरून येते मन प्रसन्न होते आणि विठ्ठल चरणी विलीन झालो असे फिलिंग होते डोळ्यातून प्रेमाअश्रू येतात काय तोआवाज काय ती प्रेमळ वाणी खूप छान वाटते मी कायम कडकडे सरांचे अभंग ऐकतो
संतवाणीचे अभंग, कडकडे बुवांचा दैवी आवाज आणि सुरेल संगीत रचना हे मिश्रण म्हणजे - ब्रम्हानंदी टाळी लागून आता कोठे धावे मन असे म्हणावेसे वाटते. आम्हा रसिकांकडे पोचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
kokna cha raja ajit kakade ... kuthala program ho ya lagin .kiva party ani ajit kakde gaat naa hi asa divas naahi ... jai ho ajit kakde jai... khup khup dhanyawad
If I close my eyes I can see MR Nivruti Bugde - my uncle singing same like him , playing harmonium and tabala too. Its natural talent. We worship Ajit Kadkade Sir..!
अप्रतिम .खरचं अजितजींनी आम्हाला पंढरी ची वारी करून आणली. धन्य धन्य झालो.,🙏🙏👌👌👌👌
अजित सरांची भक्ती गीते लहानपणापासून ऐकत मोठे झालो.❤
Ajit siranche khup khup abhar..🙏🙏🙏... singer anek pahile..pn pratyek ganyat rasik prekshkanch man prasann karnara singer pahilyanda pahila..u are great sir..🙏🙏🙏👌👌👌👍👍👍..sakshat sarasvati
सहजसुंदर गायकी, अप्रतिम, तयारीचा आवाज, सुंदर चालींची गाणी नेहमीप्रमाणे.
👌🎉👌जय जय श्री श्री विठोबा रखुमाई👌🎉👌ज्ञानेश्वर माऊलींचे, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे तसेच सर्व संतांचे, अतिशय सुंदर, अतिशय अप्रतिम असे श्री विठोबा रखुमाई वरील अभंग, भजने आहेत.👌🎉👌अजित कडकडे यांनी तेवढ्याच सुंदर अशा आवाजात संतांचे भजने गायली आहेत.👌🎉👌
🙏🏻अजित जी तुमचा आवाजात सर्व संगित ऐकायला खुप आवडत खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
😅😅😅😅😅😅😅😅
कडकडे सरांची अभंग वाणी ऐकताना हृदय भरून येते मन प्रसन्न होते आणि विठ्ठल चरणी विलीन झालो असे फिलिंग होते डोळ्यातून प्रेमाअश्रू येतात काय तोआवाज काय ती प्रेमळ वाणी खूप छान वाटते मी कायम कडकडे सरांचे अभंग ऐकतो
Great Ajitbuva🎉🎉kadkde
Khupach Subhana abhang 💐💐
अजित कडकडे यांच्या अभंग गायनाची गोडी अमृता समान आहे कान आणि मन तृप्त होऊन जातात.भगवंतांनी त्यांना दिलेली हि अनमोल देणगी आहे. धन्यवाद कडकडे सर
Very nice..
@@yogeshmarathe9675
o
मन प्रसन्न झाले धन्यवाद अजित सर अँड वेणूस
मनाला आनंद देणारा अत्यंत मधुर आवाज
मन तृप्त करणारी अजितजी कडकडे सरांची भक्ती वाणी 🙏🙏
Subhash Pawar very nice
व्वाह काय ते सूर । मन तृप्त होऊन जात । अस vatay कि आपल्या भजनात येऊन बसावं आणि मी पण तुमच्या या भजनात दं ग होऊन जावं
nice
संतवाणीचे अभंग, कडकडे बुवांचा दैवी आवाज आणि सुरेल संगीत रचना
हे मिश्रण म्हणजे - ब्रम्हानंदी टाळी लागून आता कोठे धावे मन असे म्हणावेसे वाटते.
आम्हा रसिकांकडे पोचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
kokna cha raja ajit kakade ... kuthala program ho ya lagin .kiva party ani ajit kakde gaat naa hi asa divas naahi ... jai ho ajit kakde jai... khup khup dhanyawad
My favourite singer AJIT KADKADE
Khupach sundhar abhamg
अजितदादांच्या आवाजातून भक्तीरस अनुभव आपणास मिळतो.
अजित कडकडे यांच्या अभंग गायनाची गोडी अमृता समान आहे कान आणि मन तृप्त होऊन जातात.
love you ajit ji...javalpaaas sagli gaani path zali ahet aikun aikun....agdi alapasahit....thanks
अजितजी यांचा आवाज म्हणजे भगवंताची भक्ती करण्यासाठी मिळणारी ऊर्जा
Naiis
अजित कडकडे सर खरोखरच खुप छान आवाज
Guys between 20 - 30, loving it 👍👍hit like.
Khup chan abhang aahet sir tumche
🙏 Mauli 🙏
खुप छान अजित सरांचे खुप आभारी आहे मन आनंदी झाले
❤❤❤❤❤❤
जाता पंढरीशी सुख वाटे जीवा।।।
नादमधुर 🙏💕💕🙏
सर, सलाम तुमच्या सुराला आणि स्वराला !!!!!
Sukh vaate jiva 🙏
🙏🙏
I like bhaktigeet and natyageet of Ajit sir..'Man trupt hote'
स्वर्गीय आवाज.ऐकतच राहावे ऐसे वाटते.खुपच गोड आवाज
खरच मन तल्लीन होउन जाते ईश्वराची अनुभुती मिळते
Prashant Lasonkar
Prashant Lasonkar g
Khupch Sundhar abhang sir
1990 दरम्यान गोव्यात प्रत्येक देवळात अजित दादांची भजने वाजत असत
Best Sweet Songs many likes Not forget
Him Long Life time fitness
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊😊😊
दैवी आवाज ! मन भगवंताच्या जवळ नेऊन ठेवते.
🙏🙏🙏🙏🙏
एकदम मस्त रामकृष्ण हरी
Nice
Ajay Kondhalkar szz
Vijay Shriname
पंडित अजित कड़कड़े यांची गाणी ऐकताना मन तृप्त होते
viraj gosavi j
viraj gosavi
viraj gosavi the
सरांची गाणी ऐकल्याने मन प्रसन्न होते
Ajit saranchi Gani ayikun manala Shanti milate.
Waah ky sundar Abhang ahe ajit sir Great
Kumbhar
Kumbhar
Kumbhar
Kumbhar,
Z
फार सुंदर अभंग आहेत. अप्रतिम गायन
आवडीने भावे हरिनाम घेशी
kadkade yanchi amrutwani ekch no
Ajij kadakade
Jay Hari mauli
Jay shri Ram
Jay Gurudev datt
Jai hari vitthal
सुमधुर आवाज व संगित
ajit kadkade always great... good voice... mane tupte jhale
Suresh Karmarkar ttrc .
I y. vabf
Suresh Karmarkar bs a maha
bsba maharaj satatkar
???? samjlo nahi
Kay aavaj aahe. tumachi song dusare mantil pan tumacha sarkhi nahi .I like
Ajit sir mala tr tumche sarvach abhang aavadtat so gret
कडकडे यांनी गायलेल्या गोड भक्ती गीतानी मन तरूपत होते
खुप छान मधुर अभंग व भक्ती गीते
Evergreen voice
अप्रतिम आवाज सुंदर संगीत
सर्वोत्कृष्ट
Jay shri Hari vitthal
वा! कीती छान
Vijay Selokar gdvfcf
ajit siranche abhang aikun mn prapt
khupc sundar sir
asha apratim gitamulech bhaktimargachi odha lagli.
सुमधूर अभंगवाणी
खुप खुप धन्यवाद.....
Jai hary vittal
खुपच छान आवाज आहे
Khupch Chan man trupt zale
Great Mauli
नादमधुर
Very very good very very nice very very
अप्रतिम
अप्रतिम राम कृष्ण हरी
Mast 🎶🎶🎶song
Ram krushan hari
मन प्रसन्न होते
If I close my eyes I can see MR Nivruti Bugde - my uncle singing same like him , playing harmonium and tabala too. Its natural talent. We worship Ajit Kadkade Sir..!
राम कृष्ण हरी 🕉
टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट.ते.चालावी.पंढरीची
khup Anand. zala. Abhang. aakun
Vilas kosare
Sunder avaj manala bhaun taknare
oh mantrmugdh karnarare bhajan thanks sir
गोड आवाज आहे
Khupach chan
Hii
Junior dude Perfect 2 à,
मला येवू वाटतय भजनात
Wow ..what a peaceful and mismerising voice
True
@@manishkudav9183 e3
@@manishkudav9183 e3
असा आवाज पून्हा होने नाही
अजित सरांची गाणी म्हणजे किती वेळा ऐकली तरी मनाचे समाधान होतं नाही. ..
lolge
sameer tari y7
i
ajitkadkde
Changla
Khup chan awaz
apratim gayan
खुपच सुदंर
bhajam aikun man trupta Hote shriram
grt vitthal......................grt voice
apratim
khup chaan
Mast cahhn sir
मना चा थकवा दूर झाला.....................................
मना चा थकवा दूर झाला.
Priya Muchandikar
Ajit sirachi gani aikun man trupt zale
a
snehal enterprises pahu udya man Vithobache Roop
🌹👍मनमोहक गायन 👍🌹👍🌹